एक रात्र आणि तीन खून…

एक रात्र आणि तीन खून…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक शहरात बुधवारी रात्री तीन खून झालेत. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला.

यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळतेय. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version