जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथील नरबळी हत्याकांड प्रकरणात सर्व 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. नाशिक न्यायालयाननं हा निर्णय दिला.
टाकेहर्ष हत्याकांड प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं होतं. एका बुवा महिलेच्या सांगण्यावरून भूतबाधा झाली म्हणून मुलानेच आई आणि आत्याचा बळी दिला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.