Homeमहाराष्ट्र नाशिक मनपा महासभेत गोंधळ, महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न
नाशिक मनपा महासभेत गोंधळ, महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक मनपा महासभेत गोंधळ झालेला पाहायला मिळालाय. विषय तसेच तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला होता. यावेळी सभेतील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व प्रकार पाहता महापौरांनी राष्ट्रगीताला सुरुवात करत सभा आवरली.
नाशिक मनपा महासभेत गोंधळ झालेला पाहायला मिळालाय. विषय तसेच तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला होता.
यावेळी सभेतील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व प्रकार पाहता महापौरांनी राष्ट्रगीताला सुरुवात करत सभा आवरली.