जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणकाच नाशिक जिल्हा रुग्णालयाला मिळाले 9 इनक्युबेटर

जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणकाच नाशिक जिल्हा रुग्णालयाला मिळाले 9 इनक्युबेटर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्हा रुग्णालयातील वास्तव जय महाराष्ट्रनं समोर आणलं होतं. या रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इनक्युबेटरचा तुटवडा असल्याची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली होती.

 

आता जिल्हा रुग्णालयाला नवीन 9 इनक्युबेटर मिळाले आहेत. इनक्युबेटर आणि व्हेंटीलेटर नसल्यानं अनेक लहान बालकं दगावली होती.

 

‘जय महाराष्ट्र’नं या बातमीचा सतत पाठपुरावा करत जिल्हा रुग्णालयात 9 इनक्युबेटर दाखल झाली आहेत. तर पुढच्या दोन दिवसांत इनक्युबेटर कार्यरत होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version