जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
नाशिकच्या शिवडे गावातील शेतकऱ्याने स्वत:ची चिता रचली.
प्रशासनाने काल जमिनीचे दर निश्चित केल्यानंतर शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाले आहेत.ॉ
समृद्धी महामार्गाला जमीन न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. जर शासनाने बळजबरी केली तर स्वत: रचलेल्या चितेवर आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी
दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.