जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. क्षुल्लक कारणावरुन ही मारहाण करण्यात आलीय.
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. एका ग्राहकानं अतिशय क्षुल्लक कारणावरुन या कर्मचाऱ्याला बेदम मारलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.