नाशिक विमान सेवेला सापडला मुहूर्त

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   लवकरच नाशिकमध्ये देखील  नागरी विमान सेवा सुरू होणार आहे. मुंबई पुण्यासारख्या 6 मोठ्या शहरांना नाशिक जोडलं जाणारे. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नाशिक विमान सेवेला अखेर मुहूर्त सापडणार आहे. केंद्र सरकारच्या उडाण सेवा अंतर्गत ही विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसेंनी दिलीये.

नाशिक विमान सेवेला सापडला मुहूर्त

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

लवकरच नाशिकमध्ये देखील  नागरी विमान सेवा सुरू होणार आहे.

मुंबई पुण्यासारख्या 6 मोठ्या शहरांना नाशिक जोडलं जाणारे. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नाशिक विमान सेवेला अखेर मुहूर्त सापडणार आहे.

केंद्र सरकारच्या उडाण सेवा अंतर्गत ही विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसेंनी दिलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number