मराठा मोर्चाहून घरी परतणाऱ्या कारला भीषण अपघात; तीन ठार तर सहा जण जखमी

मराठा मोर्चाहून घरी परतणाऱ्या कारला भीषण अपघात; तीन ठार तर सहा जण जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या खामगाव पाटीजवळच्या येवलाजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्क आणि कारमध्ये हा अपघात झाला.

 

मराठा मोर्चासाठी मुंबईत गेलेल्या कारला नाशिकमध्ये घरी परत जाताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

 

अपघातात तीन ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर येवला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version