जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलनं कमाल करुन दाखवलीय.
सर्वात जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत समर्थ विकास पॅनलचे आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागलाय.
राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.