जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रत्नागिरीत मी घेतलेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाली. म्हणून नाणार प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले.
तर उद्योग मंत्री सुभाष देशमुख हे स्वत: जमीन संपादनाचं काम पाहत आहेत. त्यामुळे स्वत: च्या मंत्र्याकडे अधिकार असतांना केवळ दिखावा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.