आपण बोलायला घाबरत नाही योग्य वेळ आली की नक्की बोलेनं – नारायण राणे

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आपण बोलायला घाबरत नाही योग्य वेळ आली की नक्की बोलेनं, असं म्हणत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखीनंच गहिरं केले.   या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेऊ नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितले.   गेले काही दिवस पक्षांतराच्या चर्चेमुळे सतत चर्चेत राहिलेल्या नारायण राणेंनी रविवारची संध्याकाळ […]

आपण बोलायला घाबरत नाही योग्य वेळ आली की नक्की बोलेनं – नारायण राणे

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आपण बोलायला घाबरत नाही योग्य वेळ आली की नक्की बोलेनं, असं म्हणत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखीनंच गहिरं केले.

 

या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेऊ नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितले.

 

गेले काही दिवस पक्षांतराच्या चर्चेमुळे सतत चर्चेत राहिलेल्या नारायण राणेंनी रविवारची संध्याकाळ आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या साथीने स्नेहसंमेलनात एंजॉय केली.

 

यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या नारायण राणेंच्या समर्थकांनी या स्नेहसंमेलनात आपले विविध कलागुण सादर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number