दरोडेखोरांचं मोठं रॅकेट उघड; 19 मोटारसायकलींसह 17 लाखांचा मुद्देमालही जप्त

दरोडेखोरांचं मोठं रॅकेट उघड; 19 मोटारसायकलींसह 17 लाखांचा मुद्देमालही जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

नांदेड पोलिसांनी 6 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या चोरांकडून पोलिसांनी 19 मोटारसायकलींसह एक चोरीची जीप जप्त केली आहे.

 

तसेच या चोरांकडून पोलिसांनी 17 लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. नांदेड लातूर परिसरात या दरोडेखोरांचं मोठं रॅकेट कार्यरत होते.

 

या टोळीची नांदेड परिसरात मोठी दहशत पसरली होती. आज अखेर पोलिसांना या टोळीतल्या काही आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version