नागपुरच्या वेणा जलाशयात 11 जण बुडाले

नागपुरच्या वेणा जलाशयात 11 जण बुडाले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

रविवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी काळरात्र ठरला आहे.

 

जलविहारचा आनंद घेण्यासाठी गेलेले 11 जण नागपूरच्या वेणा जलाशयात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

 

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून.

 

बुडालेल्या इतर नऊ जणांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version