एसटी कर्मचाऱ्याचा बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न

एसटी कर्मचाऱ्याचा बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज,  नागपुर

 

नागपुरात एसटी आंदोलन चिघळला आहे.  कर्मचाऱ्यांनी डेपो बंद करण्यासाठी आडव्या केलेल्या बस हटवण्यासाठी प्रशासनानं क्रेन मागवल्या. मात्र, एसटी कर्मचाऱ्यानी बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

यामुळे नागपुर एसटी डेपोत तणावाचे वातारण पहायला मिळाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version