नागीन फेम मौनी करणार ‘गोल्ड’मधून डेब्यू

नागीन फेम मौनी करणार ‘गोल्ड’मधून डेब्यू

वृत्तसंस्था, मुंबई

मौनी राय गोल्ड सिनेमामधून बॉलिवुड डेब्यु करणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि मौनी यांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. यासोबतच ती अयान मुखर्जी सोबत ब्रम्हास्त्र सिनेमात पाहायला मिळणार होती.

ती एका वेब सीरीजमध्येही दिसणार आहे. केन घोष यांच्या मेहरुनिसामध्ये ती दिसणार आहे, एकूणचं मौनीच्या करिअरची गाडी जोरात निघालीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version