भाजप आमदारांच्या घोषणाबाजीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही डोक्यावर घातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या

भाजप आमदारांच्या घोषणाबाजीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही डोक्यावर घातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजपचे आमदार विधान भवनाच्या पाऱ्यावरती मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी

घोषणा दिल्या.

 

तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या घालून विधानभवनात प्रवेश केला.

 

तसेच काँग्रेस मराठा आरक्षणावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी करत गोंधळ घातला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version