सिंचन घोटाळा प्रकरण; राज्य सरकार स्थापन करणार दोन स्वतंत्र एसआयटी

सिंचन घोटाळा प्रकरण; राज्य सरकार स्थापन करणार दोन स्वतंत्र एसआयटी

वृत्तसंस्था, नवी मुंबई

बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणी दोन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी राज्य सरकार दोन स्वतंत्र एसआयटी स्थापन करणार आहे.

याआधी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी एसीबीच्याच्या ताब्यात होती. परंतु एसीबी चौकशीमध्ये कोणतीही प्रगती न दिसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version