वृत्तसंस्था, मुंबई
गुढीपाडव्याचा सण म्हणजे नव्या वर्षाची, गोष्टींची आणि उपक्रामाची सुरूवात असते. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात.
मिरवणूका, ढोल ताशा हे तर असायलाच हवे. राज्यभरात पाढव्याचा उत्साह सुरू आहे. अंधेरीच्या साईवाडी भागात देखील अनेक महिला, लहानगे, तरूण तरूणींची शोभायात्रा सुरू झालीय.
अंधेरीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.