म्हाडातील रॅकेट उघडकीस

म्हाडातील रॅकेट उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतून हद्दपार झालेला गिरणी कामगार फक्त एकच आशा लावून बसलाय, आता तरी आपल्याला म्हाडाकडून घर मिळेल. पण म्हाडामधीलच अधिकारी या गिरणी कामगारांची फसवणूक करत आहेत.

लॉटरीमध्ये अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना बनावट कागदपत्रांद्वारे पात्र ठरवून घरे देण्यात आली. ही सर्व कागदपत्रे “जय महाराष्ट्र”च्या हाती लागलीयेत. म्हाडाचे अधिकारीच करतायेत गिरणी कामगारांची फसवणूक.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version