आमची मेट्रो हिंदी नको!

आमची मेट्रो हिंदी नको!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आमची मेट्रो हिंदी नको अशी मोहीम ट्विटरच्या माध्यमातून राबवली जात आहे.

 

मेट्रोत होणाऱ्या जाहिराती आणि घोषणा या मराठीत झाल्या पाहिजेत.

 

यासाठी ट्विटरवरून ही मोहीम सुरू करण्यात आलीय या मोहिमेला अनेक लोकांनी पाठिंबा दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version