मुंबई-जळगाव विमानसेवेचा प्रारंभ चंद्रकांत पाटलांच्या हस्ते

मुंबई-जळगाव विमानसेवेचा प्रारंभ चंद्रकांत पाटलांच्या हस्ते

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

मुंबई-जळगाव विमानसेवेची स्वप्नपूर्ती होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते जळगावत ते मुंबई या प्रवासी विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे.

 

यासाठी एअर डेक्कन कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या विमानतळाची पाहणी केलीय. 1 हजार 420 रुपयांपासून 3 हजार 500 रुपयांपर्यंत या विमान प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version