मुंबईत बेस्ट बसमध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता

मुंबईत बेस्ट बसमध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईकरांच्या खिशाला लवकरच कात्री लागणार आहे. मुंबईतील बेस्ट बसची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या 4 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

तर नव्याने सुरु होणाऱ्या एसी हायब्रीड बसमध्ये कमीत कमी 5 ते 20 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळंतय. 12 एप्रिलपासून ही भाडेवाढ होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version