दहावीचा निकाल आज दुपारनंतर जाहीर होणार…

दहावीचा निकाल आज दुपारनंतर जाहीर होणार…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. बोर्डाचा आजचा हा निकाल विद्यार्थ्यांना SMS द्वारेही पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 57766 या नंबरवर MHSC टाईप करून स्पेस दिल्यानंतर आपला सीट नंबर SMS करायचा आहे.

विद्यार्थ्यांना आजचा निकाल या वेबसाईट्सवर पाहता येणार आहे :

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version