वृत्तसंस्था,
कोणताही खेळ म्हटला की त्यात जितकं प्रोत्साहन मिळेल, तितक्याच उत्साहानं स्पर्धक खेळ खेळतात. असाच एक प्रोत्साहनपर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात महिला स्पर्धकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा रंगलीये. आणि त्यांना प्रोत्साहन देणारा व्यक्ती इतकं प्रोत्साहन देतोय, की जणू तोच स्वत: रस्सी खेचतोय. खेळामध्ये अशा प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असेल तर स्पर्धक नक्कीच खेळ जिंकतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.