जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठाक्रांतीमोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी ही टोलमाफीची घोषणा केली.
मराठा मोर्चासाठी अनेक राज्यभरातून अनेक वाहने मुंबईत दाखल होत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.