हवामान विभागाचं भाकित ठरणार का खरं?

हवामान विभागाचं भाकित ठरणार का खरं?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली.

 

 

14 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. 30 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर ध़डकणार असल्याची माहिती मिळाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version