पैशांचा पाऊस पाडून ‘तो’ करत होता फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा बुलडाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातल्या दुसरबीडमध्ये बनावट पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. बुलडाणा गुन्हे शाखा आणि किनगाव पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. जळगावातल्या विजय पाटील यांना पैशांचा पाऊस पाडून रक्कम चौपट करून देण्याची आमिष स्थानिक आरोपींना दिले होते. या प्रकरणात पैश्यांचा पाऊस पाडला गेला पण तो पाऊस बनावट पैशांचा होता. पाऊस […]

पैशांचा पाऊस पाडून ‘तो’ करत होता फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातल्या दुसरबीडमध्ये बनावट पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. बुलडाणा गुन्हे शाखा आणि किनगाव पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. जळगावातल्या विजय पाटील यांना पैशांचा पाऊस पाडून रक्कम चौपट करून देण्याची आमिष स्थानिक आरोपींना दिले होते. या प्रकरणात पैश्यांचा पाऊस पाडला गेला पण तो पाऊस बनावट पैशांचा होता.

पाऊस बनावट असल्याने विजय पाटील यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबधित आरोपींविरुद्ध पोलीसात तक्रार दिली असता सापडा रचून या सुरेश मराठे सह 7 आरोपींना अटक करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number