जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दादरमधील पोर्तुगीज चर्च ते सिद्धीविनायक या वनवे रस्तासंबंधी अक्षेप घेत मनसेने वाहतूक पोलीस उपयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.
हा वनवे रस्ता रद्द करण्याची मागणी मनसे विभागाध्यक्ष किल्लेदार यांनी केली.
पाच हजार नागरिकांनी स्वाक्षरी केलेले निवेदन यावेळी वाहतुक पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. येत्या दोन दिवसात या रस्त्याची पाहणी करून निर्णय घेतला
जाईल अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.