मध्यरात्री मुबंईच्या रस्त्यावर फिरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले धक्कादायक वास्तव

मध्यरात्री मुबंईच्या रस्त्यावर फिरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले धक्कादायक वास्तव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महानगरीत खुलेआम धावतायत अनधिकृत रिक्षा-टॅक्सी. मुंबई सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी, इथं कोण येतं आणि कोण जातं, याचा कोणालाही पत्ता नसतो. त्यातच पैशांच्या जोरावर येथे काहीही मिळवता येतं, असं म्हटलं जातं.

या मुंबई महानगरीत रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी तसेच त्यांचे चालक-मालक कितपत खरे आहेत, हेही सांगणं कठीण आहे. याचाच प्रत्यय मुंबईतल्या विमानतळ परिसरात आला.

मनसे वाहतुक सेनेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी अशीच एक टॅक्सी थांबवली आणि त्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version