शिवसेनेच्या युवा सेनेला खिंडार; कार्यकर्त्यांनी घेतला मनसेत प्रवेश

शिवसेनेच्या युवा सेनेला खिंडार; कार्यकर्त्यांनी घेतला मनसेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेच्या युवा सेनेला मोठे खिंडार पडले आहे. युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी  मनसेत प्रवेश घेतला आहे. 

 जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील हे युवा सेनेचे हे कार्यकर्ते आहेत. 

मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version