जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेचे काही नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं पत्र मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे.
मनसेच्या या वेगळ्या गटाला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र मनसच्या सरचिटणीस यांनी कोकण आयुक्तांना लिहिले आहे.
मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक जाणार शिवसेनासोबत जाण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.