वृत्तसंस्था, मुबंई
नियंत्रण सुटल्याने एका महाकाय जहाजाने थेट बंदरालाच धडक दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. मॅक्सिको जवळच्या होंडूरास बेटावरील बंदरावर ही घटना घडलीय.
अपघातेवेळी 65 हजार टनाचं हे जहाज प्रवाशांनी भरलं होतं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी बंदराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.