जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गोरेगाव मेट्रोचं काम सुरू असतांना काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे.
या अपघातात एक कामगार जखमी झाला आहे.
बेस्ट बस क्रॉस झाल्यानंतर हा अपघात घडल्याने मोठा अपघात टळला आहे. आणि नागरिकांचे प्राण बचावले आहे. या अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोड बंद राहणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.