जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मेट्रो 3 च्या कामाला सध्या वेग आला आहे. मात्र यात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयावर हातोडा ही पडला आहे.
सध्या मुंबईत मेट्रोच काम सुरु आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयातील वीज बंद करण्यात आली आहे तर अनेक शासकीय कार्यालये तोडली गेली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.