J&Kमधील कलम हटवल्यामुळे नेटकऱ्यांनी केले कौतुक; मिम्स व्हायरल

J&Kमधील कलम हटवल्यामुळे नेटकऱ्यांनी केले कौतुक; मिम्स व्हायरल

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधकांनी घणाघाती टीका केली. विरोधकांची टीका सुरू असतानाच सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत अनेक मिम्स तयार केले आहेत. विशेष म्हणजे अमित शाहांनी राज्यसभेत ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडला त्याचे नेटकऱ्यांनी चांगले कौतुक केले आहे. त्यासंदर्भातले काही मिम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version