जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
औषधविक्रेत्यांच्या देशव्यापी संपात फूट पडली आहे. महाराष्ट्रातले सुमारे 25 हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार नाहीत.
महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मास्टिस्टनं संपाला विरोध केला आहे. ई-पोर्टल आणि ऑनलाईन फार्मसीविरोधात 30 मे रोजी औषध विक्रेते संपावर जाणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.