जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पश्चिम रेल्वेवर संपूर्णतः भारतीय बनावटीची मेधा लोकल लवकरच सेवेत येणार आहेत.
या 13 लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्या आता पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येतील.
हार्बर रेल्वेस त्या बदल्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 13 बम्बार्डियर लोकल पुरविण्यात येणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.