जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
ठाणे स्टेशनवरील फेरीवाले हटाव प्रकरणानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावर आपली भूमिका मांडलीय.
काही राजकीय पक्ष फेरीवाल्यांना मारहाण करून मराठी माणसाचे राजकारण करत असल्याची टिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.