जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मातोश्रीवर शिवसेनेची गोपनीय बैठक सुरु आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे.
शिवसेनेचे खासदार, आमदार, विभागप्रमुख बैठकीला हजर आहेत.
बैठकीआधी सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले. शिवसेना बैठकीत काय निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.