कल्याणमधून 7 संशयित माओवादी अटकेत; कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असण्याची शक्यता

कल्याणमधून 7 संशयित माओवादी अटकेत; कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र एटीएसने नक्षली संघटनेशी संबंधित असणाऱ्या 7 संशयितांना अटक केलीय.

अटक केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित असल्याचा एसटीएसला संशय आहे. या संशयाच्या आधारे एटीएसनं या माओवाद्यांना अटक केली असून कोरेगाव-भीमा हिंसारातत या माओवाद्यांचा हात असल्याचा संशयही एटीएसला आहे.

या संघटनेवर बंदी घालण्यात आलीय. दरम्यान या संशयित आरोपींची रवानगी  16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version