मालोगावमधील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग

मालोगावमधील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग

मालेगाव शहरातील गोल्डन नगर भागातील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे.

या आगीत 9 सिलेंडर्सचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version