आज महात्मा गांधींची 150 वी जयंती…
या निमित्त पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
त्यासोबतच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.