जय महाराष्ट्र न्यूज, महाड
गेल्यावर्षी सावित्री नदीवरील पुल दुर्घटनेला वर्ष उलटलं. तरी त्या ठिकाणी अजूनही अवशेष अजून तसेच आहेत. ठिकाणी दुर्घटनाग्रस्त एस टी बसेस आजही त्याच अवस्थेत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने या अपघातग्रस्त बसेस रामवाडी पेण या जिल्ह्याच्या मुख्य आगारात जमा करणे अपेक्षित होतं. मात्र, वर्ष उलटत आला तरी त्या बसेस महाडमध्येच आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.