कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठरवले दोषी

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठरवले दोषी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलंय.

मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण4 जणांनाही दोषी ठरवण्यात आलंय.  दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version