एम.जे.अकबर यांनी राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर एम.जे.अकबर यांनी हा राजीनामा दिला आहे.
अकबर यांनी ई-मेलद्वारे राजीनामा दिल्याची सूत्रांची माहीत आहे. मात्र अद्यापही या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.