जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
स्वयंपाक घरातील एलपीजी गॅसच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे.
रोजच्या वापरातील गॅस सिलेंडरच्या किमतीत 7 रुपयांनी वाढ झाली आहे.
तसेच गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान मार्चपर्यंत शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.