जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
कारशेडमध्ये उभ्या असलेल्या लोकलला आग लागली आहे.
ठाण्यातील कारशेडमध्ये हा प्रकार घडला.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.