तो पाण्याच्या शोधात निघाला अन् विहिरीत पडला

तो पाण्याच्या शोधात निघाला अन् विहिरीत पडला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या चक्क विहिरीत पडलाय. बागलाण तालुक्यातील रामतीर गावातील ही घटना घडली आहे. गावकरी देविदास आहिरे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला आहे.

बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version