Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाला डॉलरच्या नोटांचा हार! भक्ताचा अनोखा नजराणा चर्चेत

मुंबईच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सर्वात सुप्रसिद्ध असलेला लालबागचा राजा नेहमीच चर्चेत असतो. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून त्याची ओळख आहे. सर्वसामान्य भाविकांपासून ते

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाला डॉलरच्या नोटांचा हार! भक्ताचा अनोखा नजराणा चर्चेत

 

मुंबईच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सर्वात सुप्रसिद्ध असलेला लालबागचा राजा नेहमीच चर्चेत असतो. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून त्याची ओळख आहे. सर्वसामान्य भाविकांपासून ते सिनेसृष्टीतील कलाकार आणि क्रिकेटर्सपर्यंत अनेकजण दरवर्षी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात.

मात्र यंदा एक आगळावेगळा प्रकार पाहायला मिळाला. आजवर बाप्पाला 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे हार अर्पण केले जात होते, पण यावेळी एका भक्ताने चक्क अमेरिकन डॉलरच्या नोटांचा हार अर्पण केला आहे. या अनोख्या नजराण्यामुळे लालबागच्या राजाच्या आकर्षणात आणखी एका गोष्टीची भर पडली असून, सध्या हा हार चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number