वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज भेट घेतली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली असून त्यांना या भेटीसाठी केवळ अर्धा तासच देण्यात आला होता.
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद करण्यात आलंय.
यानंतर हिंदुस्थानने तत्काळ या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत फाशीला स्थगिती दिलेलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.